शिवसेनाप्रमुख, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज वॉलचंद कॉलेज रोड येथील सोलापूर जिल्हा शिवसेना...
