कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी कामगार कल्याणकारी मंडळाचा निर्णय , आता कामगारांची ऑनलाईन नोंदणी होणार कार्यालयातच
B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी,नूतनीकरण व त्यांना विविध कल्याणकारी...