महाराष्ट्र

रोजगार मेळाव्यात 275 उमेदवारांची प्राथमिक निवड रोजगार मेळाव्यात 16 कंपन्यांचा 1 हजार 513 रिक्तपदांसाठी सहभाग

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन B1न्यूज मराठी नेटवर्क नांदेड, दि. 30 जून : युवक-...

हजारों नेत्ररुग्णांचे आशिर्वाद आणि सदिच्छा बबनदादा शिंदे यांच्या पाठीशी – व्हा.चेअरमन अशोक लुणावत

माढा येथील नेत्रालयाच्या वतीने माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी माढेश्वरी देवीची पूजा करुन साकडे घालताना व्हा.चेअरमन...

हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

धर्मपुरी येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले पालखीचे स्वागत B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस...

ग्रामविकास मंत्र्यांनी घेतला जि. प. विकासकामांचा आढावा ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना’ग्रामविकासाचा चेहरा ठरेल – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

B1न्यूज मराठी नेटवर्क अकोला, दि. २९ : ग्रामविकासाचा चेहरा म्हणून ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना’ येत्या 17 सप्टेंबरपासून राबवणार असून, सर्व...

वजन कमी, पोट कमी, लठ्ठपणा कमी करण्यासाठी 100% प्रभावी आयुर्वेदिक औषध

B1न्यूज मराठी नेटवर्क (Advt.) वजन कमी करण्यासाठी पोट कमी करण्यासाठी लठ्ठपणा कमी करण्यासाठी 100% प्रभावी आयुर्वेदिक औषध चूर्ण स्वरूपात गोळ्या...

सारथी संस्थेच्या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

सारथीच्या युपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि. २९ : सारथी संस्थेच्या कामाला...

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, दि. 29 : श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखीचे 28 जून 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यात उळे...

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना आवश्यक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राज्यातील एकल महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना: शेतकऱ्यांसाठी एक आधार

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : शेती व्यवसाय करताना अनेकदा अपघात होतात. कधी वीज पडते, कधी पूर येतो, तर कधी सर्पदंश...

पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पाजवळील शासकीय जमिनींवर आर्थिक केंद्र विकसित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा उत्तरवाहिनी रस्त्याच्या कामाचा आढावा B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : पायाभूत सुविधांचे विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर...

ताज्या बातम्या