माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाने जागतिक स्तरावरील विद्वान अर्थतज्ज्ञ हरपला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग हे अत्यंत शांत विनम्र मितभाषी व्यक्तिमत्व होते.देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याची त्यांची...
