पशुसंवर्धन या विषया अंतर्गत गावरान कोबंडी पालन या प्रकल्पाला सुरुवात
प्रतिनिधी – गौतम नागटिळक
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव : कृषी महाविद्यालय आळणी (गडपाटी) धाराशिव येथील अंतीम सत्रातील विद्यार्थ्यांनी पशुसंवर्धन या विषया अंतर्गत गावरान कोबंडी पालन या प्रकल्पाला सुरुवात केली. विद्यार्थी पदवी शिक्षण घेत असताना त्यांच्यात उदुजोकाता कौशल्य विकसित व्हावे कृषीपुरक व्यवसायातील संधी, ताकत, कमकुवत बाजू व धोके त्यांना समजावेत तसेच व कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी फक्त उत्पादक न बनता उद्योजक बनावा या उद्देशाने महाविद्यालयात हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
प्राध्यापक एस. ए. दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अंतीम सत्राये विद्यार्थी अमोल अला पुरे, हरिश दाणे, चैतन्य सुपेकर, ओंकार कांबळे, पृथ्वीराज राऊत, रफी शेख, प्रदीप ,नागेंद्र रेड्डी, माहेश्वर रेड्डी, तुकाराम कांगणे – ककृष्णा नाइकल, संदेश भुतेकर, स्नेहल साबळे आणी कोमल मेसेज , या विद्यार्थ्यंनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विद्यार्थ्याच्या उत्पादनांचे कौतुक केले. प्राचार्य डॉ क्रांति कुमार पाटील, प्रा. सतिश दळवे, प्रा. शेटे डी. एस, प्रा. साबळे एस, एन आणी डॉ. गांधले ए.ए यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.