जिल्ह्यात नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी 74.75 टक्के मतदान, 291 मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले
सामान्यासह दिव्यांग, वयोवृध्द, तृतीयपंथी, महिलांनी उत्साहात केले मतदान B1न्यूज मराठी नेटवर्क लोहा येथे सर्वात जास्त तर हदगाव नगरपरिषदेसाठी सर्वात कमी...
