Month: September 2025

शिक्षकांनी ज्ञानदानातून सक्षम पिढी घडवून विकसित भारताची संकल्पना साकार करावी – प्रा. राम शिंदे

शिक्षक हा राष्ट्र व समाजाच्या उत्कर्षाच्या प्रक्रियेतील प्रमुख घटक - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील B1न्यूज मराठी नेटवर्क जिल्हा परिषद शिक्षक...

महिला स्वयंसिध्दी व्याज परतावा योजना

B1न्यूज मराठी नेटवर्क वर्ध, दि.5 : इतर मागास प्रवर्गातील गरीब, होतकरू, परितक्त्या महिलांचे सक्षमिकरण करुन त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी...

13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शनिवार दिनांक 13 सप्टेंबर, 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे....

प्रा.डॉ. राहुल पालके यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : शिक्षक हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.समाजाची घडी व्यवस्थित बसावी यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाचे...

महाराष्ट्र पुढील शंभर वर्षांसाठी समुद्री क्षेत्रातील महासत्ता बनेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग...

समाज कल्याण च्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना: शिक्षणासाठी आधारस्तंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व...

मेघा राजू कसबे व ओम राजू कसबे यांनी NEET परिक्षेत यश संपादन केल्या बद्दल भीमनगर मित्र परिवाराच्या वतीने सत्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या मेहनतीने यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करणे ही एक प्रेरणादायी बाब असते. अशाच...

महाराष्ट्रातील सहा शिक्षक ‘ राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025’ ने सन्मानित , राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण

शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल’ - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली, 5 : शिक्षक दिनानिमित्त विज्ञान...

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते प्रवीण उबाळे यांना मातृशोक

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि.४- नवी मुंबई सानपाडा येथील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते प्रवीण उबाळे यांच्या मातोश्री सरुबाई नामदेव उबाळे यांचे...

कोर्टाकडून गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट वापरण्यास जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश कायम

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून २६ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट शो ला नागरिकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो...

ताज्या बातम्या