Month: July 2023

बार्शीच्या भगवंत सेना दलाच्या सदस्यांच्या तत्परतेमूळे वाचले आणखी एका युवकाचे प्राण

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : येडशी रोडवर, घारी हद्दीमध्ये हॉटेल अक्षय च्या समोर सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीस्वार एक युवक रस्त्याच्या...

शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर राजा माने

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर संपादक,...

लायंस क्लब बार्शी रॉयल चा अनोखा उपक्रम

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : निसर्गाचा दुष्ट चक्रात सापडलेल्या शेतकर्या साठी एक हात मदतीचा म्हणून आज लायंस क्लब बार्शी रॉयल...

प्रा. डॉ. दिलीप कराड यांना रेड क्रॉसचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : प्रा.डॉ.दिलीप कराड यांना रेड क्रॉस तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. तसे पत्र...

शेतकरी आंदोलनातील गुन्हे काढून घ्या… शंकर गायकवाड

बार्शीचे नायब तहसीलदार यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : शेतकऱ्यांना शेती...

वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन काळाची गरज : मुख्याध्याकारी बाळासाहेब चव्हाण

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे.हे काम बार्शीची वृक्ष संवर्धन समिती गत अणेक वर्षापासुन इमाने...

बार्शी रेडक्रॉसचा तालुक्यातील रुग्णांसाठी फिरता दवाखाना सुरु रुग्णांना मिळणार फिरता दवाखान्या मार्फत औषधोउपचार

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : रेड क्रॉस सोसायटीत मोबाईल हेल्थ व्हॅन फिरता दवाखाना सर्व अद्यावत सोयीयुक्त गाडी प्राप्त झाली असून...

वृद्धाश्रमाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन , प्रार्थना फाऊंडेशनचा प्रकल्प

B1न्यूज मराठी नेटवर्क वृद्धाश्रमाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त करण्यात आले. प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले वृद्धाश्रम निराधार वयोवृद्ध...

बार्शी तालुका नवीन रेशन दुकानांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर, : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एकूण 90 गावांमध्ये विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने व...

रातंजन येथे गुरुपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

अशोक नागटिळक महाराज यांचे हजारो भक्तानी घेतले दर्शन B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी तालुक्यातील रातंजन येथे जय महाकाली माता देवीच्या मंदिरात...

ताज्या बातम्या