जिल्हा नियोजन समिती बैठकीत , बार्शी विधानसभा मतदार संघातील विकास कामे व विविध प्रश्नांवर आमदार राजाभाऊ राऊत आक्रमक
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : जिल्हा नियोजन समितीची बैठक, नियोजन भवन सोलापूर येथे पालकमंत्री मा. दत्तात्रय मामा भरणे साहेब यांच्या...