लोहा,कंधार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा ; वंचित बहुजन आघाडीची मागणी वंचितने केली नुकसानग्रस्त तात्काळ आर्थिक मदत
B1न्यूज मराठी नेटवर्क लोहा: कंधार तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ या नुकसानग्रस्त शेतकऱ्याना मदत करावी...
