अकोला
-
जिल्हा रस्ता सुरक्षा उपक्रमात हेल्मेट वापराविषयी जनजागृती
B1न्यूज मराठी नेटवर्क अकोला दि ६ : जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा…
Read More » -
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
B1न्यूज मराठी नेटवर्क अकोला दि. 26 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते…
Read More » -
निवासी शाळांतील विद्यार्थ्यांच्या विभागीय स्नेहसंमेलनाचा उत्साहात शुभारंभ
B1न्यूज मराठी नेटवर्क अकोला, दि. ३० : सामाजिक न्याय विभागातर्फे शासकीय निवासी शाळांच्या विद्यार्थ्यांचे विभागीय स्नेहसंमेलन, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचा…
Read More » -
प्रभात शाळेच्या विद्यार्थ्यांचीपूरग्रस्तांना एक लाख ५१ हजार रू. मदत
B1न्यूज मराठी नेटवर्क अकोला, दि. १५ : येथील प्रभात किडस् स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्त बांधवांसाठी एक लाख ५१ हजार…
Read More » -
अकोला जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारणे सुरू!
B1न्यूज मराठी नेटवर्क अकोला : आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.…
Read More » -
अशोक वाटिकेत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यातील अशोक वाटिका येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वंचित बहुजन…
Read More » -
आधार सेवा केंद्रांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क अकोला, दि. २ : जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला. अंतर्गत जिल्हयातील 35 महसुली मंडळामध्ये “आधार सेवा केंद्र” करिता इच्छुक आपले…
Read More » -
बनावट शिधापत्रिका आढळल्यास फौजदारी कारवाई
B1न्यूज मराठी नेटवर्क अकोला : त्रयस्थ व्यक्तीकडून काही नागरिकांना बनावट शिधापत्रिका दिल्याची तक्रार पुरवठा कार्यालयास मिळाली आहे. प्रत्यक्षात शासनाकडून २…
Read More » -
शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण पुढील तिमाहीत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत – ‘महावितरण’चे अध्यक्ष लोकेश चंद्र
B1न्यूज मराठी नेटवर्क अकोला : मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० द्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. अकोला…
Read More » -
नागरिकांना दाखले मिळण्यासाठी विहित शुल्क व कालावधी निश्चित अधिक शुल्क आकारणाऱ्यावर कारवाई : जिल्हाधिकारी अजित कुंभार
B1न्यूज मराठी नेटवर्क अकोला, दि. २८ : आपले सरकार सेवा केंद्रचालकांनी विविध प्रमाणपत्रांसाठी आकारण्यात येणा-या शुल्काचा सुधारित दरफलक व तक्रारीबाबतचा…
Read More »








