कापूस प्रक्रिया उद्योगासाठी अकोल्याला राष्ट्रीय पारितोषिक ‘एक जिल्हा, एक उत्पादन- 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक
अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख : जिल्हाधिकारी B1न्यूज मराठी नेटवर्क अकोला, दि. 15 : ‘एक जिल्हा एक उत्पादन 2024’ अंतर्गत...
