वाहनासह 35 लाखांचा प्रतिबंधित सुगंधित माल जप्त, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, जिल्ह्याच्या बॉर्डरवर पोलिसांची तैनाती
B1न्यूज मराठी नेटवर्क चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन व पोलिस विभाग ॲक्शन मोडवर आले आहे....
