क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आराखड्यानुसार स्मारकासाठी निधी देणार B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा दि.३ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आणखी पाच वर्षांनी द्विशताब्दी साजरी होणार...