नागपूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतीत ‘मॅक्स एरोस्पेस’ आणि उद्योग विभागात सामंजस्य करार

नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखानासुमारे 8000 कोटींची गुंतवणूक होणार, 2000 रोजगार निर्मिती B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : नागपुरात सुमारे 8...

आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणे शक्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हॅलो डायबिटीज आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क नागपूर : पारंपारिक जीवनशैलीतून विकसित झालेल्या आहारविषयक सवयींमध्ये शहरीकरणामुळे अनुचित बदल झाले...

शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रमातून आध्यात्मिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रमाला उपस्थिती B1न्यूज मराठी नेटवर्क नागपूर : शिव तांडव स्तोत्र हे शिवातील चांगल्या गुणांची स्तुती आहे. चांगल्या...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दीक्षाभूमीला भेट

B1न्यूज मराठी नेटवर्क नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाला अभिवादन केले. तथागत...

प्रधानमंत्री यांच्या हस्ते सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्टे रेंज व रनवेचे उद्घाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क नागपूर : नागपूर – अमरावती रोडवरील बाजारगाव स्थित सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्ट रेंज आणि रनवे सुविधेचे उद्घाटन प्रधानमंत्री...

नागपूर येथील सौहार्दता व शांततेच्या संस्कृतीला जपण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे , महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

पोलीस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक B1न्यूज मराठी नेटवर्क रुग्णालयात जाऊन जखमी पोलीस अधिकारी व काही नागरिकांच्या कुटुंबियांची पालकमंत्री...

सर्वसामान्यांना न्यायाच्या कक्षेत आणण्यासाठी शासकीय योजनांचा महामेळावा महत्वाचा – न्यायमूर्ती नितीन सांबरे

पारडसिंगा येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग B1न्यूज मराठी नेटवर्क न्याय सर्वांसाठी या भूमिकेतून प्रत्येकाने...

आयआयएम नागपुरची नेट झिरो कडे वाटचाल होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २ मेगावॅट सौर प्रकल्पाचे भूमिपूजन B1न्यूज मराठी नेटवर्क २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के अपारंपरिक स्त्रोतांपासून ऊर्जा निर्मिती नागपूर,...

लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक प्रशासनासाठी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रथम क्रमांक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांना दिले अभिनंदन पत्र B1न्यूज मराठी नेटवर्क नागपूर : सर्वसामान्यांचे शासनाशी असलेली...

नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी 15 हजारांचा सन्मान निधी B1न्यूज मराठी नेटवर्क ‘पीएम किसान सन्मान योजनेचा’ 19 वा हप्ता वितरण राज्यस्तरीय...

ताज्या बातम्या