आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश, आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : पंढरपुरची आषाढी वारी पूर्वापार चालत आलेली परंपरा असून वारी आणि वारकरी राज्याचे वैभव वाढविणारी आहे....