योजना

संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन

लाभार्थ्यांचा लाभ डीबीटी द्वारे थेट खात्यात जमा होणार B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ...

लाडक्या बहिणींची लाभार्थी संख्या आणखी 9 लाखांनी कमी होणार, अर्ज छाननीसाठी सरकारकडून नवे निकष

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरल्याचं पाहायला मिळालं. या योजनेच्या माध्यमातून पात्र...

प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षणाचा लाभ घ्या-विभागीय आयुक्त गावडे

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० विभागस्तरीय प्रशिक्षण B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती संभाजीनगर,दि.१७ : विभागातील नागरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी...

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना : सुरक्षित मातृत्वासाठी आर्थिक सहाय्य , दोन टप्प्यात पाच हजाराची आर्थिक मदत

दुसरे अपत्य मुलगी असल्यास पुन्हा 6 हजार ,1 लाखावर महिलांना 38 कोटींचे अनुदान B1न्यूज मराठी नेटवर्क यवतमाळ : गरोदरपणात महिलेचे...

लाडकी बहीण योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : "लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे", असे...

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना…. जिल्ह्यातील 800 जेष्ठ नागरिकांना श्री जगन्नाथ पुरी येथे घेऊन जाणाऱ्या रेल्वेला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दाखविला हिरवा झेंडा

सोलापूर रेल्वे स्थानकावर तीर्थदर्शन योजनेसाठी जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले B1न्यूज मराठी नेटवर्क दिनांक 11...

प्रधानमंत्री सूर्य घर योजना….. सोलापूर जिल्ह्यात साडेतीन हजार सौर ऊर्जा पॅनलच्या माध्यमातून साडेबारा मेगावॅट विजेची निर्मिती

सूर्यघर योजनेच्या माध्यमातून 3557 नागरिकांचे 300 युनिट पर्यंतचे विज बिल झाले झिरो B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : जिल्ह्यात पीएम सूर्य...

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य दुर्गम भागात पोहोचवणार – न्यायमूर्ती भूषण गवई

लाभार्थ्यांना लाभाचे वाटप योजनांच्या माहिती साठी स्टॉल B1न्यूज मराठी नेटवर्क अमरावती : येत्या काळात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य देशभरातील...

जिल्ह्यात 82 हजार रुग्णांवर झाले विनामुल्य उपचार, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना

उपचार, शस्त्रक्रियांसाठी 371 कोटींचे सहाय्य , योजनेत 1 हजार 356 आजारांना विमा संरक्षण B1न्यूज मराठी नेटवर्क यवतमाळ, दि.7 : आजारांवर...

अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे : मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडीत पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी,...

ताज्या बातम्या