महाराष्ट्र

सीना भोगावती जोड कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश जारी : आमदार राजेंद्र राऊत

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुक्यातील सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करण्याकरीता सतत प्रयत्नशील असणारे आमदार राजेंद्र राऊत यांनी मागील महिन्यात बार्शी...

वडिल गेले…चार मुलींच्या मदतीला देवासारखे धावून गेले संवेदनशील डॉ.तानाजी सावंत !

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई ( विशेष प्रतिनिधी) शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या बळीराजाच्या चार मुलींचे काय होणार या चिंतेत असलेल्या कुटुंबाच्या...

लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लिम समाजाची बदनामी करणाऱ्या खा.राणांवर कायदेशीर करवाई करा : उड़ान फाउंडेशन

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : येथील उडान फाऊंडेशन या सामाजिक संघटनेने लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लिम समाजाची चालवलेली बदनामी बंद करण्याची...

बार्शी पोलीसांनी अवघ्या सहा तासात पकडले चोर!

B1न्यूज मराठी नेटवर्क परराज्यातील महिला टोळीस जेरबंद करून त्यांचेकडून 2,05,000/-रू.चा मुद्देमाल हस्तगत बार्शी : दि. 07/09/2022 रोजी फिर्यादी नामे प्रियंका...

रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटार सायकलने घेतला पेट युवकाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : येथील सुलाखे हायस्कूल समोरील रस्त्यावर Hero Passion या गाडीने अचानक पेट घेतला काही क्षणातच ही...

डिजिटल मिडिया महाबळेश्वर अधिवेशनाचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निमंत्रण

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : महाबळेश्वर भिलार येथे होणाऱ्या डिजिटल मिडिया अधिवेशनाचे उदघाटक म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे...

टेंभुर्णी ते कुसळंब या ७३ किलोमीटर लांबीच्या तीन पदरी रस्त्याचे भूमिपूजन आमदार राजभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : पूर्वीच्या दोन पदरी रस्त्याचे रूपांतर करून नव्याने तीन पदरी रस्त्या होणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र...

बार्शीत नेपाळच्या पशुपतीनाथ मंदीराचा हुबेहूब देखावा

B1न्यूज मराठी नेटवर्क माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते 'पशुपतीनाथ मंदीर दर्शन' या देखाव्याचे उद्धाटन देखावा पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी प्रचंड...

7 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी आधारशी ई-केवायसी करा; अन्यथा पुढील हप्ते मिळणार नाहीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन..

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनस्तरावरून विविध उपाययोजना...

भारतीय आयुर्विमा महामंडळ , ६७ वा वर्धापनदिना निमित्त विमा रॅली संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : भारतीय आयुर्विमा महामंडळ ( LIC ) या महा संस्थेचा १ सप्टेंबर २०२२ रोजी ६७ वा...

ताज्या बातम्या