जिल्ह्यात ४ शेतकरी गटांना फिरते मासळी विक्री वाहन वितरित, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी शासनाच्या विविध योजना – पालकमंत्री संजय राठोड
B1न्यूज मराठी नेटवर्क यवतमाळ : पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करून पूरक व्यवसायांद्वारे शेतकरी, पशुपालक, मच्छिमार बांधवांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी...










