चार जिल्ह्यातून चोरीस गेलेले 31 मोटर सायकली पंढरपूर पोलिसांनी केल्या जप्त , दोन आरोपींसह सुमारे अठरा लाखाचा मुद्देमाल घेतला ताब्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
B1न्युज मराठी नेटवर्क / प्रतिनिधी दिनेश खंडेलवाल पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यासह पुणे ,सातारा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून चोरीस गेलेल्या...
