कुठे गेल्या स्मृती ईरानी म्हणत, गॅस दरवाढी विरोधात स्मृती ईरानींचे मास्क घालुन सोलापुर शहर काँग्रेसचे निदर्शने आंदोलन
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपये व व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ३५०...