बार्शीतील ज्येष्ठ उद्योजक सुरेश कुंकूलोळ लिखित “माझ्या नोंदी व अर्थपूर्ण शोध” या पुस्तकांचा होणार दिमाखदार प्रकाशन सोहळा
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : प्रथितयश ज्येष्ठ उद्योजक सुरेश कुंकूलोळ लिखित माझ्या नोंदी व अर्थपूर्ण शोध या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याचे...