राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्री जाहीर, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने...