Month: April 2023

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी हसीब नदाफ यांची निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : सामाजिक बांधिलकी आणि लोक जागृतीचा वसा घेऊन अल्पसंख्याक समाजाबरोबरच बहुजन समाजाच्या लढ्यात अग्रेसर असणारे सामाजिक...

वैरागात पोलिसांतर्फे इफ्तार पार्टी

वैराग (ता. बार्शी) पोलिस ठाण्याच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी आयोजीत रोजा इफ्तार पार्टीमध्ये मुस्लिम बांधव ,शहरातील मान्यवर ,पोलिस कर्मचारी आदी B1न्यूज...

राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न : कृषी मंत्री अब्दुल सत्तार

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : मक्याच्या लागवडीपासून ते विक्रीपर्यंतची प्रक्रिया सुदृढ झाल्यास मका उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होईल आणि ते...

गुळपोळी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : तालुक्यातील गुळपोळी येथील भिमरत्न ग्रुप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबारांचे आयोजित...

होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपये

B1न्यूज मराठी नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली मदत मुंबई : कात्रज-देहू मार्गावरील किवळे येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील...

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामध्ये महाराष्ट्र अव्वल

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राज्याच्या भूजल संपत्तीचं संरक्षण व संवर्धन होण्याकरिता राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामधील...

डॉक्टर व इंजिनियर बनण्यासाठी आता बाहेरगावी जाण्याची गरज नाही – डॉ. अमित पडवळ

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : डॉक्टर व इंजिनियर बनण्यासाठी आता बाहेरगावी जाण्याची गरज नाही. कारण अमोल माने यांच्या श्री सायन्स...

राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत

उष्माघातामुळे श्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार...

बार्शीत श्री.भगवंत मंदिर स्वच्छता मोहीम संपन्न

बार्शी : येणाऱ्या श्री भगवंत प्रकट दिन तसेच महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त वृक्ष संवर्धन समिती बार्शी तर्फे भगवंत मंदिर तसेच...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे, जात मोडण्याचे नाव – कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : "डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव जात मोडण्याचे नाव आहे, बाबासाहेबांना जाती मोडायच्या होत्या, गरीब कष्टकरी...

ताज्या बातम्या