Month: April 2023

अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : प्रभु श्री रामचंद्राच्या जन्मस्थळी अयोध्या येथे हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणीची घोषणा...

बारबोले कोट्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : नुकताच राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष...

गारपीट व अवकाळी पावसाने नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्या- आमदार थोरात!

इंद्रजीत भाऊ थोरात यांनी केली नुकसानग्रस्त गावांची पाहणी! B1न्यूज मराठी नेटवर्क संगमनेर : तालुक्यातील पश्चिम भागातील पेमगिरी, निमगाव बुद्रुक, सांगवी,...

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतले ‘प्रभु श्री रामचंद्राचे दर्शन’

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अयोध्या येथे ‘प्रभु श्री रामचंद्रा’च्या...

बाळंतपणासाठी उपजिल्हा रुग्णालयात सक्षम व्यवस्था डॉक्टर स्मिता बंडगर , 520 नॉर्मल प्रसूती 180 प्रसूती शिजरिंग

B1न्यूज मराठी नेटवर्क करमाळा : बाळंतपणासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णाला सक्षम यंत्रणा असून तज्ञ डॉक्टर व भूलतज्ञ उपलब्ध असून अत्यंत काळजीपूर्वक...

गुंड भेळचे मालक उमेश गुंड यांचे दुःखद निधन

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : कै. उमेश गुंड यांच्या आजोबांनी डोक्यावर पाटी घेऊन, गावभर आणवानी पायांनी फिरून, हॉटेल व्यवसायामध्ये आपला...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत खातेदारांच्या वारसांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मदतीचे धनादेश वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत मृत खातेदारांच्या सात वारसांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...

मुख्याध्यापक भारत पवार व क्रीडाशिक्षक बाळासाहेब नलवडे सेवानिवृत्त

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : संपन्न प्रशालेत काम करत असताना शाळा , सहकारी व विद्यार्थी हे एक कुटुंब मानुन काम...

ग्रामीण साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिकांसाठी व्यासपीठ : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला आध्यात्म व साहित्याचा मोठा वारसा लाभलेला...

सुयशचे तब्बल दहा विद्यार्थी मंथन परीक्षेच्या राज्याच्या गुणवत्ता यादीत

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : स्कॉलरशिपच्या तयारीसाठी याच धरतीवर जी परीक्षा आयोजित केली जाते ती म्हणजेच मंथन प्रज्ञाशोध परीक्षा. या...

ताज्या बातम्या