गर्भधारणापुर्व व प्रसवपुर्व निदान तंत्र कायद्याची जिल्हास्तरीय कार्यशाळा; मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी आवश्यक
B1न्यूज मराठी नेटवर्क बुलडाणा दि. 6 मार्च : जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक...
