मुंबई

रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्रातील कामगीरीकडे देशाचे लक्ष – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेप

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : देशभरात रिपब्लिकन पक्षाचे संघटन वाढत आहे. ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्षाला राजकीय यश लाभत आहे. नुकत्यात...

पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : पुणे जिल्ह्यातील हायब्रीड अॅन्युईटी कार्यक्रमांतर्गत पीएन-२४ आणि पीएन-२५ या रस्त्यांच्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. मात्र...

अजित पवार यांनी ‘देवगिरी’ शासकीय निवासस्थानी गुढी उभारुन साजरा केला गुढी पाडवा

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील ‘ देवगिरी’ या शासकीय...

राज्यातील वाळू लिलाव बंद; 8 हजार रूपये 1 ब्रासची वाळू 650 रूपयात मिळणार- महसूलमंञी विखे-पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क मुबंई : राज्यातील सर्व जिल्ह्यांतील वाळूचे लिलाव बंद करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोमवारी विधानसभेत...

पानशेत पूरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटींच्या भाडेपट्टा जमिनी संदर्भात राज्यशासन सकारात्मक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : आज विधानभवन येथे सन १९६१ च्या पानशेत पुरानंतर विस्थापीत झालेल्या लोकांच्या पुनर्वसीत सहकारी सोसायट्यांना भाडेपट्याने...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

B1न्यूज मराठी नेटवर्क कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचीत निर्णय घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी...

इतर घटकांप्रमाणेच वृत्तपत्र विक्रेत्यासाठी सुद्धा स्वतंत्र। कल्याणकारी मंडळ करा – विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई - सरकारने अर्थसंकल्प सादर करताना ज्या पद्धतीने विविध समाजासाठी महामंडळाची घोषणा केली त्याप्रमाणेच लोकशाहीतील चौथा चौथा...

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे बलिदान तरुणांना स्मरणात राहील असे स्मारक उभारणार : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोलाचे आहे. असे महान पुरुष आपल्या मातीत...

महिलांना सर्व प्रकारच्या एसटी बसप्रवासात 50% सवलत लागू

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस...

जुनी पेन्शन योजना थांबवण्यासाठी बेरोजगार युवकांकडून मोर्चा, अर्ध्या पगारावर काम करू

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : राज्य सरकारमधील चौदा लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी हे जुन्या पेन्शन योजनेसाठी आक्रमक झाले आहेत. अनेक...

ताज्या बातम्या