पुणे

दौंड उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

दौंड तालुक्याच्या विकासासाठी सहकार्य - महसूलमंत्री B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : दौंड येथील स्वतंत्र उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयाचे उद्घाटन महसूलमंत्री...

महिला जवानांच्या ‘यशस्विनी रॅली’चे पुण्यात जोरदार स्वागत

सीआरपीएफच्या ‘यशस्विनीं’नी दिला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि.२१ : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या...

ससून रुग्णालयात लठ्ठपणा कमी करण्याची बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया यशस्वी

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि. ५ : ससून सर्वोपचार रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया सेवेअंतर्गत गेल्या २ महिन्यात ८ पेक्षा अधिक बेरिएट्रिक...

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत आयोजित महारोजगार मेळाव्यात ६३९ उमेदवारांची रोजगारासाठी निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जेजुरी (ता. पुरंदर)...

रास्त भाव दुकान परवान्यांसाठी १ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे शहर अंतर्गत पुणे व पिंपरी -चिंचवड महानगरामधील परिमंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात २५...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र...

संपन्न भारतासाठी शिक्षणात भविष्यातील तंत्रज्ञानाचा समावेश गरजेचा – नितीन गडकरी

बीएमसीसीच्या नूतन इमारतीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : भविष्यातील संपन्न भारताचा विचार करताना...

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी जनजागृतीवर भर द्या- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय जनजागृती करावी;...

२ हजार ७० कृषि सेवकांची पदभरती लवकरच – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कृषि सेवक पदाच्या सरळसेवेच्या कोट्यातील २ हजार ५८८ रिक्त पदे विचारात घेता...

पालखी सोहळयात हरित वारी अभियानाअंतर्गत वृक्षलागवड

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा सन २०२३ अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘हरित वारी’ अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड...

ताज्या बातम्या