पुणे

सैनिक कल्याण विभागात सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पद भरतीपात्र उमेदवारांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नागपूर येथे तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ विकास शिखर बैठक संपन्न

तुळापूर–वढू (बु.) शिवस्मारक विकासाला गती; ५३२.५१ कोटींचा सुधारित आराखड्यास शिखर समितीची मंजुरी B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि. १० डिसेंबर :...

जिल्हा पुरस्कार २०२५ साठी जिल्ह्यातील सुक्ष्म व लघू उद्योजकांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या सुक्ष्म व लघू उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार B1न्यूज मराठी नेटवर्क डॉ. बाबा आढाव यांचे कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित...

उन्हाळी भुईमुगासाठी १०० टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (तेलबिया) सन २०२५ अंतर्गत पिकांची उत्पादकता वाढविणे व सुधारित वाणांचा प्रसार करण्याच्या...

जिल्ह्यात १३ डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन, प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने निकाली काढण्यासाठी १३ डिसेंबर, २०२५...

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनात तीन प्रकरणांवर सुनावणी

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि.८ : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आज झालेल्या विभागीय लोकशाही...

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासन मंजूरी – नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मंजूरी प्रदान करण्याबाबत...

कोरेगाव भिमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन दिन आयोजनाचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभास अभिवादनाकरिता येणाऱ्या अनुयायांसाठी प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षीही योग्य ते नियोजन...

प्रारुप मतदार यादीनुसार दोन लाख ७२ हजार पदवीधरांची व ४४ हजार शिक्षकांची नावनोंदणी

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचा मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि.३ : पुणे विभागातील पदवीधर व...

ताज्या बातम्या