पुणे

स्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई-बसेस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल...

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतच्यादृष्टिने स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या...

परिवहन मंत्र्यांची महामार्गावरील हॉटेल थांब्यांना अचानक भेट

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक पंढरपूर दौऱ्यावर असताना पुणे -सोलापूर महामार्गावरील एसटीच्या...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभ हडपसर...

शेतजमिनीशी निगडित प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लोकअदालतीचे आयोजन करा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : शेतजमिनीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याकरीता माहे जुलैअखेर जिल्हानिहाय लोकअदालतीचे आयोजन करावे, त्याचबरोबर नागरिकांना शेतजमिनीची...

राज्यातील पहिल्या महसूल लोक अदालतीचे उद्घाटन

महसूली विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी महसूल विभागाला बहुउद्देशीय वाहने - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा B1न्यूज मराठी नेटवर्क पुण्यात सुरू केलेला...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाचे उद्घाटन

राज्यात प्राथमिक आरोग्य सेवांचे जाळे निर्माण करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : प्राथमिक आरोग्यावर भर दिल्यास विशेषोपचार असलेल्या...

’जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्सच्या सणसवाडी प्रकल्पाचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : जॉन डिअर इंडियातील...

नवउद्योजकांसाठी डॉ. प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डॉ. प्रमोद चौधरी लिखित 'पैलतीरावरून… तर असं झालं' या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : भारताची भविष्यातील...

उद्योगांनी सामाजिक भावनेतून समाजाच्या कल्याणासाठी मदत करावी – उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : समाजाच्या विकासासाठी सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिलेल्या सर्व उद्योग व भागिदारांचे मनापासून कौतुक असून...

ताज्या बातम्या