योजना

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान….मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यासाठी 40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

8 ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरातील होम मैदान येथे महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा होणार...

बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर :अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान अन्नधान्य पिकेव खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके सन 2024-25 अंतर्गत रब्बी...

‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. २७ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला...

जन आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा : डॉ. ओमप्रकाश शेटे

आयुष्यमान भारत मिशन योजनेच्या माहितीसाठी 18002332200 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : एकत्रित प्रधान मंत्री...

मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना : बघा नेमकी कशी आहे लाभ घेण्याची सोपी प्रक्रिया…

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी शहरातील सर्व जेष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की, बार्शी नगरपरिषदेकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना व...

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनाअंतर्गत नव्याने अर्ज स्विकारणे सुरु गरजु लाभार्थ्यानी लाभ घ्यावा मौलाना आझाद विचार मंच जिल्हा अध्यक्ष इस्माईल पटेल यांचे आव्हान

B1न्यूज मराठी नेटवर्क वैराग : महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टी धर्तीवर मार्टीला कॅबिनेटची मंजुरी...

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान….मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा पूर्वतयारीचा निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडून आढावा

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम माहे सप्टेंबर 2024...

अटल भूजल ग्राम समृध्द स्पर्धेत माढा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार भेंड, लोंढेवाडी आणि सोळंकरवाडी ग्रामपंचायतींना पुरस्कार प्राप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : राज्यस्तरीय अटल भूजल ग्राम समृध्द स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दि. 9 सप्टेंबर रोजी नाशिक...

लाडकी बहीण योजना; लाभार्थ्यांनी बँकेविषयी तक्रार असेल तर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

बँकांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे कपात केले असतील तर ते संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यावर परत येतील, लाभार्थ्यांनी हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार...

प्रधानमंत्री पिक विमा योजना: पिक नुकसानाची माहिती 72 तासात विमा कंपनीस कळवा

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : जिल्ह्यात दि. 28 ऑगस्ट ते दि. 2 सप्टेंबर 2024 या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस सूरू...

ताज्या बातम्या