सामाजिक

बार्शीतील ऐतिहासिक शिवजयंती आणि पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण…

B1न्यूज मराठी नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ दुपारी तीन वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन होऊन पालखी सोहळ्याला सुरुवात...

गुळपोळी येथे भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात माता-पिता पूजनाचा कार्यक्रम थाटात संपन्न , कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथे भैरवनाथ उच्च माध्यमिक विद्यालयात मानवता संयुक्त संघ व योगी वेदांत समिती...

गौडगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसुरक्षा यंत्रणेची कार्यशाळा

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : गौडगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेची जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतच्या सहकार्याने...

गौडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व रोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न.

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : गौडगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गरोदर माता तपासणी, उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी, जागरूक पालक...

ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला वाढदिवस दिव्यांगांना साहित्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क ठाणे, दि. 9 (जिमाका) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत केक कापून...

पत्रकारितेतील राजा : राजा माने यांची एकसष्ठी मोठ्या उत्साहात साजरी…

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी, दि.४- पत्रकारितेच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यकर्तुत्वाची ओळख निर्माण करणारे सर्व समावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे राजा...

सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार...

शाळांमधील पायाभूत सुविधांना अधिक बळकट करून विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर लक्ष दिले जाणार : जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे

B1न्यूज मराठी नेटवर्क ▪️ शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगीरीबद्दल नीति आयोगातर्फे जिल्ह्यास तीन कोटी रुपये बक्षीस उस्मानाबाद दि. ३ ( जि.मा.का)...

बार्शीत कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांची १२० वी जयंती अर्थात समाजदिन उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क जनजागरण फेरीतून सामाजिक संदेश, आकर्षक पेहरावातील विदयार्थ्यांचे जल्लोषात सादरीकरण बार्शी : आकर्षक पेहराव केलेले एकाच वेशभूषेतील विदयार्थी...ढोल...

कर्मवीरांच्या सहधर्मचारीणी लक्ष्मीबाई जगदाळे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कर्तबगार महिलांचा सत्कार

B1न्यूज मराठी नेटवर्क लक्ष्मीबाई जगदाळे यांचे चरित्र महिलांसाठी प्रेरणादायी : जोंधळे लक्ष्मीबाई जगदाळे यांचे चरित्र लेखन होण्याची गरज : डॉ.फडणवीस...

ताज्या बातम्या