सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हसते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चेतनभाऊ नरोटे यांनी माहिती दिली की, संत रोहिदास यांनी समाजातील जातीभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी आपल्या भक्तीगीतांमधून समाजप्रबोधन केले. स्वातंत्र्य,समता, बंधुता व मानवता या मूल्यांचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केला.यावेळी चेतनभाऊ नरोटे, अशोक लांबतुरे, विनोद भोसले, गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, अविनाश चाबुकस्वार, इस्माईल हुलसुरे, सचिन कांबळे, संजय गायकवाड, अनिल मस्के, तिरुपती परकीपंडला, लखन गायकवाड, रामसिंग आंबेवाले, पृथ्वीराज नरोटे, शाहु सलगर शरद गुमटे, मधुकर गवळी, संजय शिंदे, अशोक सुरवसे, वसिष्ठ सोनकांबळे, प्रदीप लांबतुरे, सिद्धू पुजारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्तित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या