सोलापूरच्या बालाजी अमाईन्सला रोटरी इंडियाचा ‘बेस्ट प्रोजेक्ट अवॉर्ड’आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल राष्ट्रीय पातळीवरील गौरव
B1न्यूज मराठी नेटवर्क दिल्ली : देशातील उद्योगसमूहांच्या सामाजिक जबाबदारीतील (सीएसआर) उल्लेखनीय योगदानाची दखल घेत रोटरी इंडियाच्या वतीने ‘रोटरी इंडिया नॅशनल...
