खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या मोहोळ तालुक्यातील पीर टाकळी येथे २ कोटी ५० लाख रुपयांच्या ३३/११ KV विद्युत उप केंद्र कामाचा शुभारंभ
B1न्यूज मराठी नेटवर्क मोहोळ : तालुक्यातील पीर टाकळी व आसपासच्या गावांमध्ये कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतीसाठी आणि पिण्याच्या...