प्रत्येक व्यक्तीने इंटरनेट सुरक्षेच्या दृष्टीने जागृत असावे – निवासी उपजिल्हाधिकारी ,मनिषा कुंभार
जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त नियोजन भवन येथे कार्यशाळेचे आयोजन B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : प्रत्येक वर्षी संपूर्ण जगभरात...
