Month: January 2025

पीक नुकसान मदतीच्या वाटपासाठी उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

B1न्यूज मराठी नेटवर्क मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामांचा आढावा मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत...

ना. चंद्रकांतदादा पाटील, संजीवन हॉस्पिटल आणि एमक्युअरच्या माध्यमातून ५० बेड्सचे केअर सेंटर कार्यान्वित

कोथरुड मधील अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ रुग्णांसाठी 'संजीवनी' B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : कोथरुड मधील ज्येष्ठ नागरिकांना दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळल्याने...

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सावंतवाडी महाअधिवेश ना. नितेश राणे यांनी स्वागताध्यक्ष तर डॉ. अच्युत भोसले यांनी सह स्वागत अध्यक्ष पद स्वीकारले

सावंतवाडी येथे ६ एप्रिल रोजी होणार महा अधिवेशन B1न्यूज मराठी नेटवर्क अध्यक्ष राजा माने यांची घोषणा, सावंतवाडी येथील भोसले नॉलेज...

मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, सामाजिक न्यायच्या योजनांचा समावेश २९ जानेवारी पर्यंत प्रदर्शन सुरु राहणार

B1न्यूज मराठी नेटवर्क यवतमाळ, दि.२७ : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात....

वसतीगृह, आश्रमशाळांची वारंवार भेटी देऊन तपासणी करावी- मंत्री अतुल सावे

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा मंत्री अतुल सावे यांनी घेतला आढावा B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे, दि. २७ : इतर मागास...

अमृतसर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई दि.27 - पंजाब मधील अमृसर येथील सुवर्णमंदिर परिसराजवळ उभारण्यात आलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब...

लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत...

महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली महिला कर्मचारी मार्फत चालविण्यात येणारा महाराष्ट्रातील एकमेव पेट्रोल पंप : पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर मनपा निर्मित पेट्रोल पंप हा एक अभिनव प्रकल्प महाराष्ट्रातील एकमवे उदाहरण B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर महानगरपालिका व इंडियन ऑइल...

जिल्ह्याचे मागासलेपणा दूर करण्यासाठी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीस कटिबध्द : पालकमंत्री प्रतापराव सरनाईक

७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मुख्य समारंभ B1न्यूज मराठी नेटवर्क धाराशिव : जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय हा शेती असल्यामुळे शेतीपुरक व्यवसायाला...

शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : शेतीत प्रगती साधण्याच्यादृष्टीने शेतकऱ्याने...

ताज्या बातम्या