कामगारांची पारदर्शकतेने नोंदणी करून,शासकीय योजनांचा गतीने लाभ द्यावा : कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे
B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी प्राधान्याने, पारदर्शकतेने व गतीने करा. सर्व घटकांतील कामगारांची नोंदणी करा व...