ठाण्यासह कोकणातील पूरग्रस्त पत्रकारांच्या घरांसाठी उचित कार्यवाही करा! डिजिटल मिडिया संघटनेच्या मागणीवर मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश
B1न्युज मराठी नेटवर्क मुंबई, : महापूर,अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यासह कोकणातील सर्व जिल्ह्यात पत्रकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,या संदर्भात डिजिटल मिडिया संपादक...