जगदाळे मामा हॉस्पिटलमधील ट्रॉमा युनिटच्या ‘कॅज्युअलटी (तातडीची आरोग्य सेवा) लोकार्पण सोहळा व सुपरस्पेशालिटी ओ.पी.डी.’ इमारतीचा भूमिपूजन समारंभ…शुभहस्ते – मा.नामदार डॉ. तानाजीराव सावंत
शुक्रवारी बार्शीमध्ये आरोग्य मंत्री तानाजी सावंत! B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य कर्मवीर डॉ....