शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचा प्रयत्न
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना विजेची कोणतीही...