आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश
B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य...