मंत्री जयकुमार गोरे ग्रामविकास व पंचायत राज , तथा पालकमंत्री सोलापूर यांचा दौरा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरूवार दि.23 जानेवारी 2025 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
सकाळी 10.15 वा. नातेपूते जि. सोलापूर येथे आगमन व राखीव . सकाळी 10.30 वा. नातेपूते येथून मांडवे ता.माळशिरस कडे प्रयाण. सकाळी 10.45 वा. मांडवे येथे आगमन व मा. खा. राम सातपुते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. सकाळी 11 वा. मांडवे येथून माळशिरस कडे प्रयाण. 11.15 वा. माळशिरस येथे आगमण व राखीव. 11.30 वाजता माळशिरस येथून वेळापूर कडे प्रयाण. 11.45 वा. वेळापूर येथे आगमण व राखीव. दुपारी 12.00 वेळापूर येथून पंढरपूर कडे प्रयाण . दुपारी 12.30 वा .पंढरपूर येथे आगमन राखीव , दुपारी 1.15 वा पंढरपूर येथून सोलापूर कडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
दुपारी 3.20 वाजता शासकिय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालय कडे प्रयाण व 3.30 वा जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी यांचे समवेत चर्चा व आढावा बैठक. सायं. 05.10 वा जिल्हाधिकारी कार्यालय येथून शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव .सायं. 6.00 वा सोलापूर येथून बोराटवाडी ता.माण जि. सातारा कडे प्रयाण.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या