ओन्ली समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जागतिक महीला दिना निमीत्त संस्थेने केला विविध क्षेञात कार्य करत असेलेल्या महीलांचा सन्मान
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : ओन्ली समाज सेवा बहूउद्देशीय संस्था बार्शी हि संस्था दरवर्षी जागतिक महिला दिनानिमीत्त विवीध क्षेञातील महीलांचा सन्मान करत असते. या वर्षी ही संस्थेने विविध क्षेञात कार्य करत असलेल्या महीलांचा शाल,सन्मानचिन्ह देवुन सन्मान केला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन माधुरी शिंदे ( शिवाजी काॅलेज बार्शी प्राध्यापिका) प्रमुख पाहूणे डाॅ स्नेहल माढेकर, तृप्ती गुगळे, सिंधु देखमुख, आरती कोले, मेघा शिवगुंडे, शरद डोईफोडे, नवनाथ गुल्हाणे इतर पाहुणे उपस्थित होते. तसेच विविध क्षेञात कार्य करत असलेल्या कूसुम बगाडे, हेमा कांकरीया, रागीनी वासकर, स्वाती डोईफोडे, सुवासिनी क्षीरसागर, मनिषा गीते, भाग्यश्री घोडके, वंदना यादव, ज्योती कदम , सुनिता जाधव, वर्षा कांबळे, सुवर्णा माशाळकर, सारीका लोकरे, मिताली गरड, शबाना कोतवाल या विविध क्षेञात कार्य करत असलेल्या महीलांचा शाल, फेटा, सन्मानचिन्ह देवुन सन्मान करण्यात आला. यांचा सन्मान करणे उद्देश हाच या महिलांच्या कार्याला शबासकी प्रेरणा देणे हाच संस्थेचा उद्देश आहे. या कार्यक्रमात संस्थेतील काही महीलांना नियूक्तीपञ देवुन सन्मान केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी अध्यक्ष राहुल वाणी, संस्थेचे उपाध्यक्ष संतोष शेळगावकर , विजयजी दिवाणजी, नागनाथ सोनवणे, सुनिल फल्ले, मानकोजी ताकभाते , अजय तिवारी, गणेश कदम , दिपक बगाडे , वैभव उकीरडे , भरत जाधव , अनिल खुडे , बिभीषण अवताडे, सूनिल नवले, प्रतिक खंडागळे, दिपक ढोणे, अतुल वाणी, प्रविण काळेगोरे, सुमितभैय्या खुरंगळे, सागर घंटे, गणेश गळीतकर, चैतन्य दिवानजी, प्रसाद पवार, , राहुल नागटिळक, गणेश सातारकर, ओकांर विधाते, बालाजी घावटे, बाळु लोखंडे, यांचे परीश्रम लाभले. तसेच या कार्यक्रमासाठी महीला सदस्य देखील पूढे होत्या यामध्ये सायरा मुल्ला, माधुरी वाणी, रेखा सुरवसे ( विधाते) कोमल वाणी, सारिका जाधवर , रागीनी झेंडे, सुजाता अंधारे, अनुसया आगलावे, संगिता ताई पवार , कोमल काळेगोरे, कोमल कोठावळे , पुजा नवले, रेखा वराडे , लक्ष्मी मोहीते, मनगिरे मॅडम, नंदा कुलकर्णी , रेखा सरवदे, सुजाता अंधारे, सुनिता गायकवाड, सारीका पुकाळे ,ञिशाला मिसाळ,पार्वती जाधवर, संतोषी शेवते, मंदा बोकेफोडे, आशा देवी स्वामी महीला सदस्य आणी पदाधिकारी उपस्थित होते असे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी सांगीतले.