Month: May 2025

चेंबूरच्या श्री नारायण मंदिर समितीचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. १९ : चेंबूर येथे गेल्या ६१ वर्षांपासून शैक्षणिक कार्य करीत असलेल्या श्री नारायण मंदिर समितीचे...

बार्शीचे सुपुत्र सचिन वायकुळे यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार 2025 जाहीर, दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते पुण्यामध्ये शाही थाटात होणार वितरण सोहळा

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी - गेल्या दहा वर्षापासून स्मार्ट अकॅडमीच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील हजारो विद्यार्थी, युवक, युवती व राजकारण्यांना भाषणाचे...

राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. 20 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी...

10 वी चा निकाल मंगळवारी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार

B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर, दि. 12 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई,...

येत्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर येथे पहिल्या राज्यस्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कारांचे वितरण संपन्न B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर, दि. १२ मे : ‘ज्याप्रमाणे परिचारिकांना फ्लोरेन्स...

जगाला युद्धाची नाही भगवान बुद्धांची गरज , विश्वशांतीचा; मानवतेचा बुद्धविचार माणसामाणसापर्यंत पोहोचवा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बँकॉक येथील सर्वात मोठ्या बुद्ध विहारात रामदास आठवलेंनी बुद्ध पौर्णिमा साजरी केली B1न्यूज मराठी नेटवर्क संपूर्ण विश्वात बुद्ध पौर्णिमा मोठ्या...

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी नावीन्यपूर्ण योजना राबवा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क अहिल्यानगर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीच्या विनियोगातून सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल...

जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

B1न्यूज मराठी नेटवर्क पुणे : प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला...

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट , शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदतीची ग्वाही

B1न्यूज मराठी नेटवर्क नांदेड : देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र, भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री...

पिण्याच्या पाण्याची मागणी होताच त्वरीत टँकर सुरु करावेत – पालकमंत्री शंभूराज देसाई

पिण्याच्या पाण्याची उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही B1न्यूज मराठी नेटवर्क सातारा : जिल्ह्यात आजमितीस 68 टँकर्स सुरु असून...

ताज्या बातम्या