इच्छा शक्ती असली की सर्व काही शक्य होत….प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणे करण ही सुद्धा देश सेवाच आहे – रोहन देशमुख युवा उद्योजक
प्रार्थना फाऊंडेशनच्या कृतिशील तरुणाई शिबिराचा समारोप…. B1न्यूज मराठी नेटवर्क सोलापूर : आजच्या तरुण पिढीने देशाला सक्षम बनवण्यासाठी कृतिशील राहणं गरजेचं...