Month: March 2025

रातंजन येथे आदर्श विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क वैराग प्रतिनिधी - गौतम नागटिळक वैराग : बार्शी तालुक्यातील रातंजन येथील आदर्श विद्यालय प्रशालेत जागतिक महिला दिन...

जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क नवी मुंबई : महिलांमार्फत विविध कलागुणदर्शनपर कार्यक्रम सादर करीत सुरू झालेला नवी मुंबई महानगरपालिका आयोजित जागतिक महिला...

महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद B1न्यूज मराठी नेटवर्क मुंबई, दि. 8 : महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कडक कायदे करत आहे....

महिलांना आर्थिक सक्षम, आत्मनिर्भर बनविण्यासाठी, सामाजिक राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी, समानता, न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध – खासदार प्रणिती शिंदे

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वतीने नवी दिल्ली येथील शक्ती सन्मान समारोह कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे यांचे मार्गदर्शन...

‘उमेद’ विभागीय, जिल्हा मिनी सरस महोत्सवाची सांगता; सांस्कृतिक कार्यक्रम, विक्री व प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

B1न्यूज मराठी नेटवर्क बुलढाणा : ग्रामविकास व पंचायत राज विभागाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,...

एक शिक्षक पूर्ण समाज बदलू शकतो – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

B1न्यूज मराठी नेटवर्क कोल्हापूर : एक शिक्षक संपूर्ण समाज बदलू शकतो. शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे...

शासनांच्या आरोग्य योजनांच्या सर्वसामान्य नागरिकांना आधार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पिंप्री लौकी व आश्‍वी बु. येथे प्रवरा ग्रामीण आरोग्य केंद्राचे उद्घाटन B1न्यूज मराठी नेटवर्क शिर्डी, दि. ८ – शासनाच्या माध्यमातून...

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या वॉटरशेड रथ यात्रेस हिरवा झेंडा

B1न्यूज मराठी नेटवर्क परभणी : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत केंद्र शासनाच्या भूमी संसाधन विभाग ग्रामीण विकास...

अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांना प्रोत्साहन भत्ता , रायगड जिल्ह्यासाठी 1.14 कोटींचे अनुदान मंजूर

B1न्यूज मराठी नेटवर्क रायगड : महाराष्ट्र राज्यात महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दि. 01 जुलै...

मालवंडी येथे महिला दिन उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : मालवंडी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिला दिनाचे औचित्य साधून गावातील सामाजिक सांस्कृतिक राजकीय इतर क्षेत्रातील महिलांचा...

ताज्या बातम्या