दिनबार्शीमहाराष्ट्रसत्कार

रातंजन येथे आदर्श विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग प्रतिनिधी – गौतम नागटिळक

वैराग : बार्शी तालुक्यातील रातंजन येथील आदर्श विद्यालय प्रशालेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देशमुख मॅडम, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या.

प्रत्येक महिलाचा गुलाब पुष्प देऊन सत्कार आदर्श विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. स्त्री शिक्षणासंबंधित नाटिका, विद्यार्थ्याने वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषिका सादर केल्या. या कार्यक्रम मध्ये विविध प कार्यक्रम घेतले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देशमुख मॅडम यांनी विद्यार्थ्याना व महिलेला त्यांच्या आरोग्य विषय मार्गदर्शन केले.

5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button