ज्युनिअर्स ग्लोबल प्री-स्कूल चे ५ वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा थाटात संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क बार्शी : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकण्यासाठी, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्युनिअर्स ग्लोबल...
