उस्मानाबाद जिल्हा समृध्द आणि निरोगी असावा हा शासनाचा मानस पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत
परंडा येथील महाआरोग्य शिबिराचे उदघाटन B1न्यूज मराठी नेटवर्क उस्मानाबाद,दि.27(जिमाका):- उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यासाठी हे सर्वं रोगाचे निदान एकाच ठिकाणी व्हावे...